जर्मन नागरिक हा वरवर मख्ख चेहऱ्याने वावरत असला तरी त्याच्यामधे शांतपणे ऐकुन घेण्याची आणि दुसऱ्या व्यक्तीशी शांतपणे संवाद करण्याची एक प्रवृत्ती आहे, (ती कधीपासून आहे
१ एका इन्स्टिट्यूट मधे घडलेला एक किस्सा: इस्लाम ला मानणारी आणि दिवसातून ५ वेळा नमाज करणारी एक स्त्री. मूळची दुसऱ्या देशामधील. ती, त्या इन्स्टिट्यूट मधे,साफसफाई